Navneet Rana aggressive l महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं, नवनीत राणा आक्रमक | Sakal Media <br /><br />आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला पुतळा छत्रपती शिवाज महाराज यांचा पुतळा महापालिकेने हटवला. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.<br /><br />